Soybean Farmer Support: धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप २०२५ हंगामातील पीकविमा भरपाईपोटी ३३६ कोटी रुपये तातडीने वितरित करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी विमा कंपनीला दिले आहेत.
₹336 Crore Crop Insurance Relief Ordered for FarmersAgrowon