Soybean Sowing Techniques: टोकन पद्धतीने बेडवर सोयाबीन लागवडीकडे कल
Agriculture Technology: यंदा मॉन्सूनचे अनिश्चित स्वरूप आणि अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक सपाट पेरणीऐवजी टोकन (सीड ड्रिल) यंत्राद्वारे बेडवर सोयाबीन लागवडीला प्राधान्य दिले आहे.
Farmers Shift to Bed Planting for Soybean Amid Uncertain MonsoonAgrowon