E Pik Pahani : ई-पीक पाहणी नसली तरी हमीभावाने सोयाबीन, कापूस विकता येणार; १५ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकार, महसूलमंत्र्यांची घोषणा

E Crop Survey : राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मक्याची हमीभाव खरेदी सुरु आहे. हमीभाव खरेदीसाठी ई पीक पाहणी बंधनकारक आहे. खरीप हंगामात ७९ टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली आहे. परंतु नेटवर्कसहित विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात ई पीक पाहणी करता आली नाही.
E Pik Pahani : ई-पीक पाहणी नसली तरी हमीभावाने सोयाबीन, कापूस विकता येणार; १५ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकार, महसूलमंत्र्यांची घोषणा
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com