Soyapend Exports: दोन महिन्यांत सोयापेंड निर्यातीत ३८ टक्के वाढ
Soybean Market: चालू हंगामातील पहिल्या दोन महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोयापेंड निर्यात तब्बल ३८ टक्क्यांनी वाढल्याची माहिती सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सोपा) अहवालात दिली आहे.