Monsoon Withdrawal: मॉन्सूनची देशातून माघार

IMD Weather Update: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. १५) देशाचा निरोप घेतला. मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी जाताच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
Monsoon Withdrawal
Northeast Monsoon Becomes Active Over Southern IndiaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com