Vineyard Inspection: दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांची उद्या द्राक्ष बागांमध्ये शिवारफेरी

Grape Technology: द्राक्ष शेतीमधील जागतिक तंत्रज्ञान स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे (सोलापूर विभाग) च्या वतीने गुरुवारी (ता.१२) दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. कोबस बोथमा यांच्या विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Vineyard Inspection
South African scientist vineyard visit SolapurAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com