Rabi Fodder Crop: ज्वारीचे चारा पीक म्हणजे कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे फायदेशीर पीक!
Rabi Sorghum: रब्बी हंगामात ज्वारीचे चारा पीक घेणे जनावरांसाठी पौष्टिक आणि किफायतशीर ठरते. हे पीक कमी पाण्यातही तग धरते आणि उत्तम हिरवा चारा तसेच कडबा उपलब्ध करून देते, ज्यामुळे दुग्धउत्पादनात वाढ होते.