Sonam Wangchuk Protest: ज्येष्ठ हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा शनिवारी (ता. ४) सातवा दिवस असून, कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याची माहिती दिली आहे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे पाच किलो वजन कमी झाल्याचे पक्षाने म्हटले आहे.