Solar Tunnel Dryer : सोलर टनेल ड्रायर तंत्रज्ञान हे आवळा कॅंडी तयार करणाऱ्या लघू उद्योजकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते, प्रक्रिया वेळ कमी होतो आणि उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळतो, ही एक पर्यावरणपूरक आणि फायदेशीर पद्धत आहे.