Solar Energy Project: अडगावमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध
Farmers Protest: अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी विविध ठिकाणी सुरू असून, अडगाव बुद्रुक येथील प्रकल्पास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
Farmers Oppose Solar Power Project in AkolaAgrowon