Solar Greenhouse: पीक उत्पादनासाठी सौर हरितगृह तंत्रज्ञान
Smart Farming: सौर हरितगृह ही सौरऊर्जा आणि अद्ययावत स्वचालन प्रणालीसह एकत्रित केलेली एक प्रगत संरक्षित लागवड प्रणाली आहे. ही पर्यावरणपूरक उत्पादन प्रणाली आहे. यामध्ये पिकांसाठी इष्टतम तापमान, आर्द्रता आणि प्रकाशाची आवश्यक परिस्थिती राखण्याचे योग्य नियोजन केले आहे.