Solar Cold Storage: सांगली येथे ‘इकोफ्रॉस्ट’ सौर शीतगृह सुरू
Ecofrost Technology: सांगली जिल्ह्यातील हळ्ळी येथे इकोजेनच्या इकोफ्रॉस्ट (Ecofrost) तंत्रज्ञानावर आधारित सौर शीतगृहाचे उद्घाटन करण्यात आले. हे शीतगृह विशेषतः मनुका साठवणुकीसाठी शेतपातळीवर उभारण्यात आले आहे.
Solar Cold Storage ‘Ecofrost’ Launched in SangliAgrowon