Solar Cold Storage: शेतीमाल साठवणुकीसाठी सौर शीतगृह
Post Harvest Loss: शेतीमाल योग्य तापमानात ठेवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या शीतगृहांचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे फळे, भाज्या आणि अन्नधान्यांची गुणवत्ता टिकते तसेच शेतकऱ्यांना वर्षभर चांगला दर मिळविण्याची संधी मिळते.