Agriculture Solar Pump: आठ महिन्यांपासून सौर कृषिपंपांची प्रतीक्षा
Solar Pump Installation Delay: मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांचे सोलर पंप बसविण्याचे काम महिनोनमहिने रखडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
Farmers Waiting Eight Months for Solar Agricultural PumpsAgrowon