Solapur Development Fund: ‘झेडपी’, पंचायत समिती सदस्यांना २९.२२ कोटीचा निधी
Zilla Parishad Fund: ग्रामविकास विभागामार्फत जिल्ह्यासाठी २९ कोटी २२ लाख रुपयांचा विशेष विकास निधी मंजूर करण्यात आला असून, नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी ही एक प्रकारे विशेष भेट ठरली आहे.
Solapur Gets ₹29.22 Crore Development Fund for ZP & Panchayat MembersAgrowon