Onion Export: ‘रुक्मिणी महासंघा’चा २९ टन कांदा श्रीलंकेला

Onion Export: सोलापूर येथील रुक्मिणी महिला शेतकरी महासंघ प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला तब्बल २९.७ टन कांदा थेट श्रीलंकेला निर्यात केला आहे. १ हजार १४१ कांद्याच्या बॅग्ज असलेला हा कंटेनर उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून श्रीलंकेसाठी रवाना झाला आहे.
Agricultural export from Maharashtra
Solapur onion export to SrilankaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com