Solapur Sugarcane Price Protest: सोलापूरमधील ऊसदराचं आंदोलन स्थगित, १९ नोव्हेंबरला तोडगा न निघाल्यास महामार्ग, रेल्वे रोखण्याचा इशारा
Sugarcane Price Meeting: सोलापूरमधील ऊसदराचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. १९ नोव्हेंबरला कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार असून, तोपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Raju Shetti On Solapur Sugarcane Price Protest.(Agrowon)