Sugarcane Price Protest: ऊसदरासाठी सोलापुरात आंदोलन पेटले; पंढरपूर-माळशिरसमध्ये १५ ट्रॅक्टरचे टायर फोडले

Sugarcane Transport Dispute: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यांत ऊसदर आंदोलनाने जोर धरला आहे. दराच्या प्रश्नावरून संघर्ष तीव्र होत असतानाच ऊस वाहतूक करणाऱ्या १५ ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत.
Sugarcane transport tractors targeted in Maharashtra
Sugarcane price protest in Solapur districtAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com