Legislative Council Election Result: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयी
Rajendra Raut Victory: अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
BJP’s Rajendra Raut Wins Big in Solapur Legislative Council ElectionAgrowon