Solapur HSC Result 2026: यंदा निकाल ४.६६ टक्क्यांनी घटला
Pass Percentage Analysis: फेब्रुवारी २०२६ च्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सोलापूर जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.२२ टक्के लागला. मागील दोन वर्षांच्या निकालाच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत ४.६६ टक्क्यांनी घट झाली आहे.