Flower Drop Problem: सोलापूर जिल्ह्याती द्राक्ष बागांना फुलगळ अन् कुजीचा फटका!
Grape Farming: सोलापूर जिल्ह्यातील फुलाच्या अवस्थेतील द्राक्षबागांमध्ये फुलगळ आणि कुज होण्याची समस्या निर्माण झाली आहे. बागांतील फुलगळ व कुजीचे प्रमाण सुमारे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पोचले आहे.
Poor Shoot Growth and Low Leaf Count Affect Grape VineyardsAgrowon