Solapur Highway Project: केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्या चार महामार्गांचे भूमिपूजन
Nitin Gadkari To Inaugurate Highway Projects: बहुचर्चित सुरत-चेन्नई महामार्गासह जिल्ह्याला जोडणाऱ्या चार महत्त्वाच्या महामार्गांचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (१४ मे) अक्कलकोट येथे होणार आहे.
Nitin Gadkari to Launch Four Highway Projects in SolapurAgrowon