White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे
Pest Control Campaign: यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे आगमन उशिरा होण्याची तसेच पावसात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने जिल्ह्यात हुमणी (व्हाइट ग्रब) कीड नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Solapur farmers install light traps for white grub controlAgrowon