Tur Farming Success: दुष्काळातही फुलवले आठ फूट तुरीचे पीक; निंबर्गीच्या गंगाधर बिराजदार यांचा प्रयोग
Farmer Success: यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप पिके करपली असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र अशा भीषण दुष्काळी परिस्थितीतही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने तुरीचे पीक बहरून दाखवले आहे.
Gangadhar Birajdar successful tur farming in NimbargiAgrowon