District Planning Committee: सोलापूर जिल्हा नियोजन समितीची लवकरच बैठक
DPC Meeting: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली आहे. २०२५-२६ या वर्षातील निधीचा आढावा आणि २०२६-२०२७ या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्याचा आराखडा घेण्यासाठी ही बैठक होणार आहे.