Solapur District Bank Election: सोलापूर जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान; आज निकाल

Solapur Bank Voting Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ जागांसाठी गुरुवारी (ता. २६) मोठ्या चुरशीने मतदान झाले. सोलापूर शहरातील दोन आणि जिल्ह्यातील नऊ अशा एकूण ११ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले.
Solapur District Bank
24 Candidates Contesting for Nine Seats in Solapur District Bank PollsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...