Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला; आठ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
Cooperative Election Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपली असून, तब्बल आठ वर्षांनंतर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
Solapur district bank board election after eight yearsAgrowon