Solapur DCCB : सोलापूर जिल्हा बँकेला दुसऱ्या हप्त्यात १४.५२ कोटींचा निधी

Solapur District Bank : सोलापूर राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ४०३ थकबाकीदार शेतकऱ्यांना १४ कोटी ५२ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
Solapur DCCB
Solapur jilha bank navin update 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com