Solapur District Bank: भाजपचे सहकार पॅनेल विरुद्ध स्वाभिमानी पॅनेलमध्ये लढत रंगणार
Solapur Politics: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या ‘सहकार विकास पॅनेल’ आणि समविचारी गटाला ‘कपबशी’, तर मोहिते-पाटील यांच्या ‘स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनेल’ला ‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
BJP's Sahakar Vikas Panel Gets Cup and Saucer SymbolAgrowon