Solapur District Bank Result: सोलापूर जिल्हा बँकेवर भाजप प्रणित पॅनलचे एकतर्फी वर्चस्व; १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय

Cooperative Bank Election Result: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ पैकी १० जागांवर बिनविरोध निवड झाली होती. तर उर्वरित ९ जागांसाठी निवडणूक झाली. या ९ जागांचा निकाल आज (ता२७) जाहीर झाला.
Solapur District Bank Result
BJP-Backed Panel Secures Eight of Nine Contested Seats in SolapurAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...