Solapur District Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी ११ मतदान केंद्रे
Polling Centres Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
24 Candidates Contesting for Nine Seats in Solapur District Bank PollsAgrowon