Solapur Development Funds: चालू आर्थिक वर्षासाठी विभागनिहाय निधी मागा : इंद्रजित पवार
Development Budget: चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७) विभागनिहाय विकास कामांना निधीची मागणी करावी. याबाबत संबंधित विभागप्रमुखांनी विभागातील आवश्यक कामांची यादी करावी, याबाबत मतदारसंघातील जि.प. सदस्य व आमदारांच्या मागण्यांचा विचार करावा.
Departments Asked to Seek Funds for Development WorksAgrowon