Solapur Tree Plantation Scam: सोलापूरमधील ‘३३ कोटी वृक्ष लागवड’ घोटाळ्याचा तपास आता ‘सीबीआय’कडे
CBI Investigation सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील बहुचर्चित ‘३३ कोटी वृक्ष लागवड’ योजनेतील कथित घोटाळ्याचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आला आहे.
Bombay High Court CBI probe Solapur tree plantation scamAgrowon