Community Seed Bank: महाराष्ट्रासारख्या राज्यात समुदाय-आधारित बियाणे बँकांच्या माध्यमातून पारंपरिक जातींचे संवर्धन, नोंदणी आणि विपणन करण्याचे प्रयोग होत आहेत. भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांत ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाने केलेले प्रयोग आज देशासाठी दिशादर्शक ठरत आहेत.