Organic FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Organic Farming: किण्वित सेंद्रिय खताच्या वापराबाबत जागृती गरजेची
Soil Health: मिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा मुख्य निर्देशांक आहे. जमिनीची जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकता योग्य प्रकारे जपल्यास पिकाचे उत्पादन आणि दर्जा सुधारतो.

