Soil Management : मातीचा जिवंतपणा जपण्यासाठी सेंद्रिय कर्ब आवश्यक
Climate Change Challenges: सध्याच्या हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी माती हीच महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कारण माती वातावरणापेक्षा सुमारे तीन पट अधिक कार्बन धरून ठेवू शकते. कार्बनयुक्त माती अधिक निरोगी आणि सुपीक असते. त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Soil organic carbon and soil fertility managementAgrowon