Soil Health Management: शेतजमिनीचे आरोग्य जपून पीक उत्पादन खर्च कमी करा : डॉ. आर. एल. काळे
Sustainable Agriculture: जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवून रासायनिक निविष्ठांचा संतुलित वापर करावा. तसेच, नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करावा.
Natural Farming Practices Can Help Reduce Agricultural Production CostsAgrowon