Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांची ९३ व्या वर्षी प्राणज्योत मालवली
Pannalal Surana Passed Away : संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी अर्पण करणाऱ्या सुराणा यांचे पार्थिव शरीर शासकीय रूग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे देहदान करण्यात येणार आहे.
Senior socialist Pannalal Surana passes away in barshi solapur at the age of 93Agrowon