Nitin Gadkari: तर सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायलाच हवे: मंत्री नितीन गडकरी
India Bio-Energy Expo: 'शेतकऱ्यांना जर पिकांचा योग्य दर मिळाला नाही, तर सरकारनं त्यांच्या पाठीशी उभे राहायलाच हवे', असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व्यक्त केले आहे.
Road Transport and Highways Minister Nitin GadkariAgrowon