Drug Inspector Recruitment Controversy: औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप आमदार रोहित पवार
Paper Leak Issue: मार्च २०२६ मध्ये झालेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक (गट-ब) भरती परीक्षेचा पेपर एका खासगी शिकवणी केंद्राच्या चालकाने फोडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील बलार्ड इस्टेट येथे झालेल्या सोमवारी (२३) पत्रकार परिषदेत केला.
Drug Inspector recruitment paper leak allegationAgrowon