Agri Business: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले आहेत. या प्रकल्पाअंतर्गत ४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मूल्यवर्धन प्रकल्प उभारून कृषी क्षेत्रात शाश्वत प्रगतीची नवी दिशा दाखवली आहे.