Smart Health Centers: सोलापुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उभारणार ‘स्मार्ट आरोग्य केंद्र’
Rural Healthcare Services: ग्रामीण भागातील रुग्णांना आता उपचारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे ‘स्मार्ट आरोग्य केंद्र’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.
Solapur district smart medical center initiativeAgrowon