Smart Farming: पारंपरिक गहू, फळपिकांच्या नियोजनातून बसविले आर्थिक गणित
Farm Cost Management: पुणे जिल्ह्यातील मलठण (ता. शिरूर) येथील विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी वार्षिक पिके आणि हंगामी पिकांचे उत्तम नियोजन बसविले आहे. व्यवस्थापनामध्ये सुलभता आणण्यासह खर्चातील बचतीसाठी आधुनिक यंत्रे व तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.