Smart Farming: शेतीव्यवस्था असेल स्मार्ट अन् शाश्वत
Modern Agriculture: पुढील काही वर्षांत शेतीविषयक कायदे हे केवळ जमीन आणि उत्पादनापुरते मर्यादित राहणार नाहीत. ते हवामान बदल, तंत्रज्ञान, जैवसुरक्षा, डिजिटल डेटा, अन्नसुरक्षा आणि शेतकरी कल्याण या सर्व घटकांना समाविष्ट करणारे व्यापक स्वरूप धारण करतील.
Role of technology in agriculture developmentAgrowon