ZP Schools Skill Labs: पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्किल लॅब’
Education Innovation: पुणे जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये कौशल्य प्रयोगशाळा (स्किल लॅब) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात १०० शाळांमध्ये अत्याधुनिक कौशल्य प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत.
Rural education skill development initiativeAgrowon