Sitaphal Subsidy: सीताफळासाठी अनुदानावर सिंचन संच द्या; महाराष्ट्र सीताफळ महासंघाची मागणी

Drip Irrigation Subsidy: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे संकटात सापडलेल्या सीताफळ बागायतदारांना दिलासा देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन संच ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाने केली आहे.
Government support for custard apple growers in Maharashtra
Maharashtra sitaphal farmers demand irrigation subsidyAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com