Farmers Demand: धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करा

Paddy Procurement Limit: सिरोंचा तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्रांवर सध्या लागू असलेली प्रतिएकर १२ क्विंटल ६० किलो धान खरेदीची मर्यादा वाढवून २० क्विंटल करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Farmers Demand
Sironcha Farmers Seek Higher Government Paddy Procurement LimitAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com