SIR Campaign: ‘एसआयआर’ मोहीम पारदर्शक, निष्पक्षपणे राबवावी
Election Process: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची बुधवारी (ता. २०) भेट घेऊन केली. तसेच राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
Opposition Demands Transparent and Fair SIR CampaignAgrowon