Onion Prices Issue: कांदा रस्त्यावर ओतून कमी दराचा निषेध
Onion Farmer Protest: कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आणि सर्व शेतमालाला कायदेशीर हमीभाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. २३) सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आंदोलन केले.
Farmers Protest Low Onion Prices in Sinnar Market YardAgrowon