Sindhudurg Cloudy Weather: सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण

Weather Impact: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून तापमानवाढही सुरू आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हैराण झाले आहेत. एकीकडे उन्हामुळे आंबा करपण्याची भीती, तर दुसरीकडे परिपक्व आंब्याची काढणी उन्हामुळे कठीण झाली आहे.
Sindhudurg Cloudy Weather
Cloudy Weather Troubles Mango Growers in SindhudurgAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com